Google Gemini Pro
Google Gemini Pro काय आहे?
Google चे AI आधारित टूल आहे जे तुम्हाला Gmail, Docs, Sheets, Slides, NotebookLM मध्ये याचा वापर करता येतो. यासोबतच, 2TB Google Drive स्टोरेज आणि वेगवान AI उत्तरांची सोयही मिळते.
Google Gemini Pro चे Subscription फ्री-मध्ये कसे मिळवू शकता?
२०२५ मध्ये Google ने विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आणली आहे — Google Gemini Pro चे एक वर्षांचे सब्स्क्रिप्शन पूर्णपणे फ्री! खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ही ऑफर सहजपणे मिळवू शकता.
Google Gemini Pro मोफत मिळवण्यासाठी आवश्यक अटी :-
१. तुमचा Valid असलेल्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचा ईमेल आयडी (जसे की .edu, .ac.in) असावा.
२. तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
३. तुमचं Google Account असणं आवश्यक आहे.
Google Gemini Pro Subscription फ्री-मध्ये Activate कसे करायचे?
१. वेबसाईटला भेट द्या -
२. SheerID द्वारे तुम्हाला तुमचा कॉलेज ईमेल आणि काही पुरावे द्यावे लागतील.
३. तुमचा मुख्य Gmail वापरून लॉगिन करा.
४. एकदा वैधता (Eligibility) तपासल्यानंतर तुम्हाला Google One AI Premium चा एक वर्षासाठी Subscription मिळेल.
Google Gemini Pro वापरून काय करता येईल?
१. NotebookLM मध्ये आपले नोट्स, रिसर्च पेपर्स, PDF summarise करू शकता.
२. Gmail मध्ये तुम्हाला Mails लिहायला मदत करतो.
३. Docs मध्ये ब्लॉग, निबंध, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, सर्व काही लिहून देतो.
४. 2TB क्लाउड स्टोरेज - फोटोज, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, बॅकअप – कोणतीही स्पेसची चिंता नाही.
विद्यार्थ्यांसाठी Google Gemini Pro कसा उपयुक्त ठरतो?
साधारणतः Google Gemini Pro चे मासिक शुल्क $22.62 (भारतीय रुपये - ₹१९५०) आहे. पण कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक वर्षांसाठी पूर्णपणे फ्री आहे!
हे लक्षात ठेवा :-
• ऑफर फक्त २०२५ पर्यंत मर्यादित असू शकते.
• व्हेरिफिकेशनसाठी काही वेळ लागू शकतो.
• एका विद्यार्थ्याला फक्त एकदा वापरता येईल.
काही सामान्य अडचणी आणि उपाय
१. Google App (Android/iOS) अपडेट करा
२. Gemini ला Hey Google किंवा Gemini, help me write… असं म्हणा
३. तुम्हाला Docs, Gmail मधून Gemini थेट वापरता येईल.
📌 तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का? इतर विद्यार्थ्यांनाही शेअर करा!


