Mirae Asset Scholarship 2025

MIRAE Assest शिष्यवृत्ती 2025 🕵️📚📑

🧑‍🎓🧑‍🔧🧑‍🏭🧑‍✈️🧑‍🦱सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
मिराए अ‍ॅसेट शिष्यवृत्ती अंतर्गत वर्षाकाठी ₹५०,०००/- इतकी मोफत शिष्यवृत्ती मिळवा.

Mirae Asset Scholarship 2025

👉For Undergraduate
 

पात्रता :-
• हे स्कॉलरशिप भारतात सध्या पदवी अभ्यासक्रम करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.
• विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळवलेले असावेत.
• अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक एकूण उत्पन्न सर्व स्रोतांमधून INR 8,00,000 पेक्षा कमी असावे.
• भारतातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
• Buddy4Study या संस्थेतील कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
फायदे :-
INR 40,000 पर्यंत शिष्यवृत्ती.


👉For Post Graduate

पात्रता :-
• भारतात सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रम करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुली.
• मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण आवश्यक आहेत.
• अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्रोतांमधून 8,00,000 रुपयांपेक्षा कमी असावे.
• संपूर्ण भारतातून (PAN India) विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
• Buddy4Study कंपनीतील कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्तीस पात्र नाहीत.
फायदे :-
• शिष्यवृत्तीची रक्कम – INR 50,000 पर्यंत.


📍निवड प्रक्रिया :-

मिराए अ‍ॅसेट फाउंडेशन शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या आधारे केली जाईल. ही निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे अनेक टप्प्यांमध्ये पार पडते.
• अर्जदारांची प्रारंभिक निवड त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या आधारे केली जाईल.
• त्यानंतर मोबाईल द्वारे मुलाखत घेतली जाईल व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
• अंतिम निवड शिष्यवृत्ती देणारे संस्थाच ठरवतील.


अर्ज कसा करावा?👇

MiraeAssetScholarship2025
थोडे नवीन जरा जुने