Microsoft M365 Research Internship, India

मायक्रोसॉफ्ट M365 रिसर्च इंटर्नशिप भारतामध्ये – आत्ता अर्ज करा!


तुमचं स्वप्न आहे का AI, Systems आणि Project Management च्या क्षेत्रात नाव कमवण्याचं? तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे! मायक्रोसॉफ्ट M365 रिसर्च टीम भारतात रिसर्च इंटर्नशिपसाठी अर्ज मागवत आहे. ही संधी केवळ टेक्निकल ज्ञान वाढवण्यासाठी नाही, तर तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या टेक्नोलॉजी कंपन्यांपैकी एकात काम करण्याचा अनमोल अनुभव देणारी आहे.

Microsoft M365 Research Internship, India

इंटर्नशिप विषयी संक्षिप्त माहिती :

पद :- Microsoft 365 Research Intern
स्थान :- भारत (मुख्यतः बेंगळुरु, हैदराबाद किंवा नोएडा)
डोमेन :- Artificial Intelligence, Systems Research, Projects Management

या इंटर्नशिपमध्ये काय शिकता येईल?

• AI models, deep learning, आणि ML algorithms यांचं व्यवहार्य संशोधन.
• Large-scale distributed systems वर काम करण्याची संधी.
• Microsoft 365 सारख्या प्रॉडक्ट्समागील cutting-edge टेक्नोलॉजी समजून घेण्याचा अनुभव.
• Research publications, white papers तयार करणं.
• Senior researchers आणि product teams सोबत थेट काम करण्याची संधी.

योग्यता (Eligibility):

• B.Tech/M.Tech/MS/PhD विद्यार्थी – Computer Science किंवा संबंधित शाखेत.
• Research aptitude असलेले उमेदवार.
• Strong programming skills (Python/C++/Java).
• Data Structures, Algorithms आणि Systems design ची चांगली समज.
• AI/ML प्रोजेक्ट्सचा अनुभव असल्यास प्राधान्य.

इथे अर्ज करा:


जर तुम्हाला तुमच्या करिअरची सुरुवात एका मजबूत, संशोधनाधारित आणि नावाजलेल्या जागतिक कंपनीसोबत करायची असेल, तर ही संधी गमावू नका! मायक्रोसॉफ्ट M365 इंटर्नशिप तुम्हाला केवळ कौशल्य शिकवणार नाही, तर तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठही मिळवून देईल.

लवकर अर्ज करा – जागा मर्यादित आहेत!
तयारी करा, अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांकडे पहिलं पाऊल उचला!
थोडे नवीन जरा जुने