डिजी लॉकर भरती २०२५ : फ्रंटेंड, बॅकएंड डेव्हलपर, डेव्हऑप्स, इन्फ्रा व सिक्युरिटी टेस्टिंगसाठी सुवर्णसंधी!
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या DigiLocker मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. IT क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे विविध तांत्रिक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
![]() |
Digilocker |
🧑💻 भरतीचे तपशील :-
पदाचे नाव जागा
Frontend Developer १
Backend Developer १
DevOps Engineer १
Infra Ops २
Security Tester २
एकूण पदसंख्या ७
एकूण रिक्त जागा :- ७
या पदांसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर (Contract Basis) केली जाईल, प्रारंभी 2 वर्षांच्या कालावधीसाठी आणि कालावधी वाढवली जाऊ शकते.
🔍 कोण अर्ज करू शकतो?
• IT आणि संगणक विज्ञान संबंधित पदवी
• संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
• Frontend, Backend, DevOps, Infra आणि Security Testing चा अनुभव असलेल्या व्यावसायिकांना ही संधी..
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
१५ जून, २०२५
🌐 अधिक माहिती व अर्जासाठी भेट द्या :-
ही सुवर्णसंधी गमावू नका. आजच अर्ज करा आणि भारत सरकारच्या महत्वाकांक्षी Digital India मोहिमेचा भाग व्हा!