तुम्ही सध्या पदवीधर आहात का? किंवा नुकतेच पदवी घेतलेली आहे? तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी Google कडून उपलब्ध झाली आहे — Summer Google Internship Program 2025!
🌞 काय आहे समर Google इंटर्नशिप?
ही एक ८ ते १२ आठवड्यांची इंटर्नशिप आहे जी उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान घेतली जाते. ही इंटर्नशिप Google सारख्या ग्लोबल टेक जायंटमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची संधी देते.
• ८ ते १२ आठवडे (मे ते जुलै दरम्यान).
🎓 पात्रता :-
• कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी (Any Graduate).
• कोणताही पूर्व अनुभव आवश्यक नाही.
• प्रोग्रॅमिंग, मार्केटिंग, डेटा अॅनालिटिक्स, प्रॉडक्ट मॅनेजमेंट इत्यादी विविध विभागांमध्ये संधी.
💰 स्टायपेंड :-
• इंटर्नशिपदरम्यान उत्तम स्टायपेंड (वेतन) दिले जाते.
• कामगिरी चांगली असल्यास भविष्यातील फुल-टाईम ऑफरची शक्यता!
📌 महत्त्वाच्या गोष्टी :-
• Google चे विविध ग्लोबल लोकेशन्समध्ये इंटर्नशिपसाठी संधी.
• विविध कल्चरल आणि टेक्निकल टीम्ससोबत काम करण्याचा अनुभव.
• नेटवर्किंग, मेंटरशिप, आणि सॉफ्ट स्किल्सचा विकास.
⏰ शेवटची तारीख :-
• अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच आहे!
(तरी शक्य तितक्या लवकर अर्ज करा – संधी मर्यादित आहेत)
✅ अर्ज कसा कराल?
• अधिकृत Google करिअर्स वेबसाईटला भेट द्या.
• “Summer Internship 2025” शोधा.
• तुमचा CV आणि आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करा.
• लिंक - गूगल इंर्टनशिप
ही इंटर्नशिप केवळ एक अनुभव नाही, तर तुमच्या करिअरला आंतरराष्ट्रीय सावर झेप घेण्यासाठीचा एक एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
